भारतीय ग्राहकांसाठी खुशखबर सॅमसंग गॅलेक्सी M35 5G १७ जुलैला लाँच -विशेष वैशिष्ट्ये, तारीख

Samsung Galaxy M35 5G – भारतीय ग्राहकांसाठी खुशखबर १७ जुलै २०२४ रोजी Samsung Galaxy M35 5G उपलब्ध होणार आहे अशी इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने लाँचची घोषणा केली आहे. गॅलेक्सी M मालिकेतील हा नवीन स्मार्टफोन या आगामी डिव्हाइसला 5nm बेस्ड Exynos 1380 प्रोसेसरसह वॅपर कूलिंग चेंबर असणार आहे. उत्कृष्ट टिकाऊपणासाठी Corning Gorilla Glass Victus+, सेगमेंट-लीडिंग 120Hz sAMOLED … Read more