आधुनिक तंत्रज्ञानासह सर्वोत्कृष्ट हॅचबॅक – मारुती सुजुकी स्विफ्ट 2024:
Maruti New Gen Swift 2024 ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॅचबॅक कार्स पैकी एक आहे. तिच्या आकर्षक डिझाईन, उत्कृष्ट मायलेज, आणि प्रगत फीचर्समुळे ती वर्षानुवर्षे बाजारात अग्रगण्य ठरली आहे. मारुती सुजुकी स्विफ्ट मध्ये अधिक आधुनिक लुक आणि प्रगत तंत्रज्ञानासह सादर झाली आहे. इंजिन आणि परफॉर्मन्स स्विफ्ट 2024 मध्ये 1.2 लिटर K12C ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे, जे … Read more