महिलांसाठी आर्थिक सहाय्य “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Majhi Ladki Bahin Yojana in Marathi

  महाराष्ट्र राज्य सरकार ने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ” घोषित केलेली आहे. या योजनेतुन पात्र महिलांना रुपये १५००/- प्रत्येक महिन्याला त्याच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्य मिळणार आहेत.सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवली जाणार आहे . Majhi Ladki Bahin Yojana in Marathi मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्ती Chief Minister Majhi Ladaki Bahin … Read more