स्त्री २: कथा,रहस्ये आणि नवीन थरारक…..
स्त्री परतली आहे…! स्त्री २ मध्ये काय नवीन आहे. स्त्री २ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे आणि हा चित्रपट आपल्या पहिल्या भागाच्या यशस्वीतेनंतर येणारा एक रोमांचक भाग आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ति खुराना, आणि पंकज त्रिपाठी यांच्यासारखे स्टार्स असलेल्या या चित्रपटात भरपूर रहस्य, थरार, आणि कॉमेडी आहे. Stree 2 कथानक … Read more