330KM* एव्हरेज सह बजाज फ्रीडम125- पेट्रोल +सीएनजी मोटरसायकल

जगातील पहिली पेट्रोल+सीएनजी बाईक- बजाज फ्रीडम 125 लाँच बजाज ऑटोने फ्रीडम 125 ही जगातील पहिली कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस CNG + Petrol चालणारी मोटरसायकल लाँच केली आहे. बजाज फ्रीडम 125 ही 125 cc कम्युटर बाईक पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालते. वैशिष्ट्ये आणि फायदे बजाज फ्रीडम 125 हे खर्चाबाबत जागरूक ग्राहकांसाठी डिझाइन केले आहे, ही मोटरसायकल लहान पेट्रोल … Read more