मराठी चित्रपट ‘लाईफलाईन’

“लाईफलाईन “चा सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न ….. https://marathinewscorner.com/lifeline-ashok-saraf-new-marathi-movie/ खोलवर रुजलेली किरवंतामधील परंपरेची मुळे आणि डॉक्टरांचे आधुनिक विचार यातील वैचारिक तफावत म्हणजे मराठी चित्रपट ‘लाईफलाईन’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि माधव अभ्यंकर ( Madhav Abhyankar) यांच्या अभिनयाची जुगलबंदी असणार आहे . कोणाचा विजय होईल – डॉक्टर की किरवंत, कोणाची बाजू योग्य आधुनिक … Read more