महाराष्ट्र राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना २०२४-२५ करिता १५ जुलै पर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र राज्यातील राज्यातील विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना २०२४-२५ करिता महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या योजनेस २०२४-२५ करिता एकूण 75 विद्यार्थ्यांना आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 जून २०२४ पर्यंत देण्यात आली होती. या योजनेस मिळालेला … Read more