मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगाराची संधी
राज्यातील युवक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात असतात, मात्र अनुभवाचा अभाव असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे, विशेषतः 12वी पास, ITI, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर युवकांमध्ये राज्यात उपलब्ध रोजगार संधी असूनही योग्य मार्गदर्शन आणि अनुभवाचा अभाव यामुळे युवकांना पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होते.या समस्येवर मात … Read more