बिग बॉस मराठी’ सीझन 5 – अरबाज पटेलचे धक्कादायक एलिमिनेशन
बिग बॉस मराठी’ सीझन 5 चा हा आठवडा खूपच नाट्यमय ठरला अरबाज पटेलचे धक्कादायक एलिमिनेशन ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये नुकतंच धक्कादायक एलिमिनेशन पाहायला मिळालं, ज्यामध्ये आठव्या आठवड्यात अरबाज पटेलला घरातून एक्झिट घ्यावी लागली. या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेत ‘जंगलराज’ ही थीम ठेवण्यात आली होती. काय होती ‘जंगलराज’ थीम? या आठवड्यात ‘जंगलराज’ थीम अंतर्गत नॉमिनेशन कार्य … Read more