स्काय फोर्स बॉक्स ऑफिस कलेक्शन ६० कोटीं पार –
बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे यशस्वी चित्रपटांच्या मालिकेत आपले स्थान कायम राखणारा अभिनेता अक्षय कुमार सध्या थोड्याशा अडचणीत होता. गेल्या काही वर्षांतील त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारसा प्रभाव पाडू शकला नाही. मात्र, तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, त्याच्या नवीन चित्रपट ‘Sky Force ’च्या यशामुळे ही स्थिती बदलत असल्याचे दिसत आहे. ‘स्काय फोर्स’ या ऍक्शन-थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक अनिल … Read more